ii)बियाणे सुधारणा(Ammendment) अर्ज करा
1.नूतनीकरण/सुधारणा (Renewal/Amendment) पर्याय निवडा जो वेलकम पानावर आहे .
2.तुम्ही पुढील फॉर्मवर येताल


->या पानावर दोन पर्याय आहेत :
 1. रजिस्टर करण्यासाठी इथे क्लिक करा (click here to register)-जर तुम्ही नवीन असाल तर हा पर्याय निवडा एकदा युजर क्रियाशील झाल्यावर तुम्ही याच युजरवर परवाना टाकू शकता
 2. प्रवेश (login)करण्यासाठी इथे क्लिक करा(click here to login) -तुम्ही आधीपासून मेंबर असाल तर हा पर्याय निवडू शकता
तुम्ही जर रजिस्टर करण्यासाठी इथे क्लिक करा(click here to register) हा पर्याय निवडला तर तुम्हाला पुढील फॉर्म मिळेल


युजर रजिस्टर फॉर्म (User Registration form):
 1. email-इमेल किवा मोबाईल क्रमांक अनिवार्य आहे
 2. परवाना क्रमांक (License No)-परवाना क्रमांक टाका आणि त्यामध्ये शब्द,क्रमांक,/ पाहिजेत
 3. परवाना प्रकार(License Type) - परवाना प्रकार निवडा
 4. कशाचा परवाना(License For)-परवाना कशाचा आहे ते निवडा
 5. अधिकार (Authority)- अधिकार निवडा
 6. जिल्हा(District)-जिल्हा निवडा
 7. अटी आणि नियम (Terms and Conditions)-अटी आणि नियमाच्या समोरील रकान्यात क्लिक करा
 8. सुरक्षा कोड (Security Code)-दिलेला सुरक्षा कोड टाका
 9. सबमिट बटन वर क्लिक करा


इथे तुम्ही रजिस्ट्रेशनसाठी केलेली विनंती रेकॉर्ड होईल
परवाना अधिकारयाशी सपर्क साधा दिलेला पत्ता रेफर करा तुमच रजिस्टर निश्चित करण्यासाठी
तुम्ही जर (click here to login) पर्याय निवडला तर पुढील फॉर्म दिसेल 1. युजरचे नाव (User name)-युजरचे नाव टाका
 2. पासवर्ड (Password)-पासवर्ड टाका
 3. सुरक्षा कोड (Security code)-दिलेला सुरक्षा कोड टाका
 4. सबमिट बटणावर क्लिक करा
 5. युजर यादी दिसेल


 6. वर दाखवल्या प्रमाणे सुधारणासाठी अर्ज करा(apply for Amendment) यावर क्लिक करा
 7. पुढच्या फॉर्म वरील परवाना क्रमांक वर क्लिक करा


 8. तुम्हाला कागदपत्राची यादी मिळेल

 9. सबमिट बटनवर क्लिक करा
 10. तुम्हाला अर्जदाराची माहिती मिळेल


 11. तुमचा मोबाईल क्रमांक किवां इमेल पत्ता(email address)टाका
 12. तुमचा पॅन कार्ड क्रमांक टाका आणि सबमिट बटन वर क्लिक करा.
 13. तुम्ही पुढच्या फॉर्म वर येताल जिथे तुम्ही नवीन किवां आहे त्या माहितीत बदल करू शकता खाली दाखवल्याप्रमाणे


 14. कन्फर्म (confirm) बटनवर क्लिक करा.
 15. तुम्हाला कागदपत्राची यादी मिळेल


 16. तुमच्या गरजेप्रमाणे कागदपत्राची यादीची निवड करा आणी सबमिट बटन वर क्लिक करा.
 17. रक्कम माहिती(payment details) नावाचा फॉर्म मिळेल


 18. डीडी क्रमांक,तारीख,कोणत्या बँकचा आहे आणि रक्कम टाका आणि सबमिट बटन वर क्लिक करा


 19. तुमचा अर्ज क्रमांक नोट करून ठेवा