1.बियाणे
1.A)नवीन परवान्यासाठी अर्ज करणे:-
1.किरकोळ विक्रेता(Dealer License) पर्याय निवडा(जो वेलकम पेजवर बियाणांच्याभागामध्ये आहे (खालीलप्रमाणे))

2.तुम्हाला पुढील फॉर्म दिसेल

दोन पर्याय आहेत नवीन बियाणाचे परवान्यासाठी अर्ज करण्यसाठी
1)किरकोळ विक्रेता(Retail dealer (ADO District level))
->हा परवाना जिल्हास्तरीय आहे
->एका जिल्ह्यामध्ये बियाणे विकण्यासाठी हा परवाना आवश्यक आहे
->जिल्हास्तरीय परवाना महाराष्ट्र राज्यच्या कृषी विभागाकडून दिले जाते
->तुम्हाला जिल्हास्तरीय परवान्यासाठी अर्ज करयाचा असेल तर पहिला पर्याय निवडा
2)उत्पादक(Producer/manufacture(Commissionrate state level))
->हा परवाना राजस्तरीय आहे
->तुम्हाला राज्यस्तरीय परवान्यासाठी अर्ज करयाचा असेल तर दुसरा पर्याय निवडा
->परवाना पर्याय निवडा आणि सबमिट बटणावर क्लिक करा

किरकोळ विक्रेता नवीन बियाणांचा(Retail Dealer New seed) परवान्यासाठी अर्ज करणे


1)किरकोळ विक्रेता(Retail dealer)साठी जी कागदपत्रे लागतात ती खालीलप्रमाणे

टीप:-कागदपत्रे हि दोन्ही प्रकारे अनुप्रमाणित केलेली असावीत (लेख प्रमाणक आणि राजपत्रित)(Documents should be dully attested by gazetted officer or notary.)
2)तुम्ही पुढील फॉर्मवर येताल(दाखवल्याप्रमाणे)


ज्या रकान्याच्यासमोर '*' आहे त्यात माहिती भरणे अनिवार्य आहे
1.अर्जदाराची तारीख (Application date)-अर्जाची तारीख ही त्यादिवशीच असेल
2.नवीन युजर (New Comer) -जर तुमच्याकडे महाराष्ट्र सरकारने दिलेले परवाना असेल तर नो(No) वर क्लिक करा नाहीतर येस(Yes)
3.फर्म/कंपनी/दुकान माहिती(Company/firm/shop/information.)
->खलीलपेकी एक निवडा:
 1. सरकारी (Goverment)
 2. सरकारच्या अधिपत्याखाली(Goverment Undertaking)
 3. खाजगी(Private)
 4. सहकारी(Co-operative)

4.नाव(Name)-तुमच्या फर्म/कंपनी/दुकान(company/firm/shop) चे नाव टाका.(फक्त शब्द आणि विशेष चिन्हे &.', जास्तीत जास्त ९९ शब्द टाकू शकता)
5.पत्ता(Address):
 1. Address-दुकानाचा नंबर रस्त्याचे नाव किवा इमारतीचे नाव टाका तुम्ही शब्द,नंबर आणि विशेष चिन्हे :./\ \'_")(,- टाकू शकता
 2. राज्य (State)-तुमच्या फर्म/कंपनी/दुकान ऑफिसचे राज्य निवडा
 3. जिल्हा (District)-तुमच्या फर्म/कंपनी/दुकान ऑफिसचा जिल्हा निवडा
 4. तालुका (Taluka/block)-तुमच्या फर्म/कंपनी/दुकान ऑफिसचा तालुका निवडा
 5. गाव (City/Village)-तुमच्या तुमच्या फर्म/कंपनी/दुकान ऑफिसचे गाव लिहा
 6. पिन कोड (Pin code)-६ आकडी पिन कोड टाका
6.संपर्क माहिती(Communication details):
 1. एसटीडी कोड (Std code)-१० आकडी प्रर्यंत एसटीडी कोड टाकू शकता
 2. दूरध्वनी क्रमांक (Phone No)-४४ आकडी प्रर्यंत दूरध्वनी क्रमांक टाकू शकता
 3. फॅक्स क्रमांक(Fax No)-४४ आकडी प्रर्यंत फॅक्स क्रमांक टाकू शकता
 4. मोबाईल क्रमांक(Mobile No)-१० आकडी क्रमांक टाका
 5. इमेल(Email)-इमेल टाका (i.e.ex@gmail.com)
7.वॅट , टॅन , कंपनी रजिस्टर, पॅन ,क्रमांक(VAT,TAN,CompanyRegno.,PAN no.):
 1. वॅट , टॅन , कंपनी रजिस्टर, पॅन ,क्रमांक(VAT,TAN,PAN No.)-तुमचा फर्म/कंपनी/दुकान चा वॅट , टॅन ,पॅन ,क्रमांक टाका. तुम्ही जास्तीत जास्त ३० शब्द आणि नंबर टाकू शकता
 2. CompanyRegNo-तुमचा फर्म/कंपनी/दुकान चा कंपनी रजिस्टर क्रमांक टाका. तुम्ही जास्तीत जास्त ३० शब्द आणि नंबर टाकू शकता
8.Category:
 1. आपल्याकडे ४ पर्याय आहेत
 2. कंपनी(Company)
 3. एकत्र कुटुंब(Hindu Undivided Family)
 4. मालक(Proprietary)
 5. भागीदारी(Partnership)
एक पर्याय निवडा
तुम्ही जर पहिल्या तीन मधील १ पर्याय निवडला तर:-
 1. फॉर्मवरील काही गोष्टी बदलतील :
 2. a.जे लाल गोलात दाखवल्या आहेत
 3. तुम्ही कंपनी(company) निवडल तर कंपनी माहिती (Company Information) आणि कंपनी पत्ता(Company Address) दिसेल
 4. तुम्ही एकत्र कुटुंब (Hindu undivided family) निवडल तर कर्ता माहिती (Karta information) आणि कर्ता पत्ता (karta address) दिसेल
 5. तुम्ही मालक(Proprietary) निवडल तर मालक माहिती (Proprietary Information) आणि मालक पत्ता (Proprietary Address)दिसेल
 6. तुम्ही भागीदारी (partnership) निवडल तर तुमाला किती भागीदार आहेत ते अंकात टाकावे लागेल
पुढे इमेज दाखवलेली आहे9.अर्जदाराची माहिती (Applicant Information)
 1. अर्जदाराचे पहिले नाव (Applicants First Name)-अर्जदाराचे पहिले नाव टाका तुम्ही स्पेशल चिन्हे . () आणि ३० शब्द वापरू शकता
 2. अर्जदाराचे मधले नाव (Applicants Middle Name)-अर्जदाराचे मधले नाव टाका तुम्ही स्पेशल चिन्हे . () आणि ३० शब्द वापरू शकता
 3. अर्जदाराचे शेवटचे नाव (Applicants Last Name)-अर्जदाराचे शेवटचे नाव टाका तुम्ही स्पेशल चिन्हे . () आणि ३० शब्द वापरू शकता
10.अर्जदाराचा पत्ता (Applicant Address):
 1. इथे २ पर्याय निवडण्यासाठी उपलब्ध आहेत
  i)तुमच्या फर्म/कंपनी/दुकानप्रमाणे (Same as Company/firm/shop/information)
  ii)नवीन पत्ता (New Address)
 2. तुम्ही पहिला पर्याय निवडला म्हणजे अर्जदाराचा पत्ता(Applicant address) आणि फर्म/कंपनी/दुकान पत्ता (Company/firm/shop address) सेम आहेत ,कंपनीपत्त्याप्रमाणे(Same as Company Address) पर्याय निवडा नाहीतर नवीन पत्ता (new address) निवडा आणि भरा.
11.अधिकार (Authority):
 1. अधिकार (Authority)-अधिकार निवडा
 2. जिल्हा(District)-जिल्हा निवडा
12.तुम्ही आधीपासूनचे युजर आहात का?(Are you existing user?)-
  तुम्ही आधीपासूनचे युजर असाल तर येस(Yes) निवडा नाहीतर नो(No) निवडा
 1. जर (YES) निवडल तर , युजरचे नाव टाका (check availability) बटनवर क्लिक करून नाव उपलब्ध आहे का ते चेक करा
 2. पासवर्ड टाका आणि (confirm) वर क्लिक करा
 3. जर नो(No) निवडल तर युजरचे नाव,पासवर्ड टाका
 4. अटी आणि नियम(Accept terms and conditions) लिंक वर क्लिक करून त्या वाचून बंद करा
 5. अटी आणि नियम(accept terms and condition)ला चेक्मार्क करा
 6. दिलेला सुरक्षा क्रमांक (security code) टाका
 7. सबमिट बटणावर क्लिक करा
*टीप :मागच्या फॉर्म मध्ये भागीदारी(parternship) निवडले असेल तर तुम्हाला जादया १ फॉर्म भरावा लागेल


13.सबमिट बटणावर क्लिक करा
14. विक्रीची जागा (Place of business(SALES)) फॉर्म येईल
 • रजिस्टर ऑफिस पत्त्याप्रमाणे(Same as registered office Address)- जर सेल पत्ता आणि रजिस्टर ऑफिस पत्ता सेम असेल तर रजिस्टर ऑफिस पत्त्याप्रमाणे(Same as registered office Address) हा पर्याय निवडा(दाखवल्याप्रमाणे) • नाहीतर नवीन पत्ता (New Address) हा पर्याय निवडा(दाखवल्याप्रमाणे)

  1. पत्ता (Address)-रस्त्याचे नाव किवा क्रमांक टाका तुम्ही शब्द,क्रमांक आणि विशेष चिन्हे :./\ \'_")(,- टाकू शकता पूर्ण पत्ता या रकान्यामध्ये टाकू नका
  2. राज्य (State)-तुमच्या फर्म/कंपनी/दुकान ऑफिसचे राज्य निवडा
  3. जिल्हा (District)-तुमच्या फर्म/कंपनी/दुकान ऑफिसचा जिल्हा निवडा
  4. तालुका (Taluka/block)-तुमच्या फर्म/कंपनी/दुकान ऑफिसचा तालुका निवडा
  5. गाव (City/Village)-तुमच्या तुमच्या फर्म/कंपनी/दुकान ऑफिसचे गाव लिहा
  6. पिन कोड (Pin code)-६ आकडी पिन कोड टाका
  7. एसटीडी कोड (Std code)-१० आकडी प्रर्यंत एसटीडी कोड टाकू शकता
  8. दूरध्वनी क्रमांक (Phone No)-४४ आकडी प्रर्यंत दूरध्वनी क्रमांक टाकू शकता
  9. फॅक्स क्रमांक(Fax No)-४४ आकडी प्रर्यंत फॅक्स क्रमांक टाकू शकता
  10. तुम्हाला एकापेक्षा जास्त पत्ते भरायचे आहेत का?(Do you want to add more SALES Address)-तुम्हाला जर एकापेक्षा जास्त पत्ते भरायचे असतील तर येस (Yes) निवडा नाहीतर नो(No) निवडा
  सबमिट बटनवर क्लिक करा
  गोडाऊन(Place of business(STORGE)) फॉर्म येईल

  1. गोडाऊन पत्ता(Storge address)-जर स्टोरेज पत्ता आणि रजिस्टर ऑफिस पत्ता सेम असेल तर ऑफिस पत्त्याप्रमाणे(Same as registered),जर स्टोरेज पत्ता आणि सेल्स पत्ता सेम असेल तर सेल्स पत्त्याप्रमाणे(Same as Sales Address) हा पर्याय निवडा,नाहीतर नवीन पत्ता(New Address) हा पर्याय निवडा
  2. पत्ता (Address)-रस्त्याचे नाव किवा क्रमांक टाका तुम्ही शब्द,क्रमांक आणि विशेष चिन्हे :./\ \'_")(,- टाकू शकता पूर्ण पत्ता या रकान्यामध्ये टाकू नका
  3. राज्य (State)-तुमच्या फर्म/कंपनी/दुकान ऑफिसचे राज्य निवडा
  4. जिल्हा (District)-तुमच्या फर्म/कंपनी/दुकान ऑफिसचा जिल्हा निवडा
  5. तालुका (Taluka/block)-तुमच्या फर्म/कंपनी/दुकान ऑफिसचा तालुका निवडा
  6. गाव (City/Village)-तुमच्या तुमच्या फर्म/कंपनी/दुकान ऑफिसचे गाव लिहा
  7. पिन कोड (Pin code)-६ आकडी पिन कोड टाका
  8. एसटीडी कोड (Std code)-१० आकडी प्रर्यंत एसटीडी कोड टाकू शकता
  9. दूरध्वनी क्रमांक (Phone No)-४४ आकडी प्रर्यंत दूरध्वनी क्रमांक टाकू शकता
  10. फॅक्स क्रमांक(Fax No)-४४ आकडी प्रर्यंत फॅक्स क्रमांक टाकू शकता
  11. तुम्हाला एकापेक्षा जास्त पत्ते भरायचे आहेत का?(Do you want to add more STORAGE Address?)-तुम्हाला जर एकापेक्षा जास्त पत्ते भरायचे असतील तर येस (Yes) निवडा नाहीतर नो(No) निवडा

  15.बियाणे पुरवठा स्तोत्र(Source of Seed Supply) फॉर्म दिसेल


  1. पिक(Crop)-पिकाचे नाव टाका ,९९ अक्षरापर्यंत टाकू शकता
  2. अधिसूचित प्रकार (Notified Varieties)- अधिसूचित प्रकार टाका , शब्द,नबर , विशेष चिन्हे (&.,)( -) ३०० अक्षरापर्यंत टाकू शकता
  3. अनुसंधान प्रकार(Research Varieties)-अनुसंधान प्रकार टाका , शब्द,नबर , विशेष चिन्हे (.,)( -) ३०० अक्षरापर्यंत टाकू शकता
  4. आयात प्रकार(Imported Varieties)- आयात प्रकार टाका , शब्द,नबर , विशेष चिन्हे (.,)( -) ३०० अक्षरापर्यंत टाकू शकता
  5. तुम्हाला एकापेक्षा जास्त स्तोत्र टाकयचे आहेत का?(Do you want to add more Source of Supply?)-जर तुम्हाला एकापेक्षा जास्त स्तोत्र टाकयचे असतील तर येस (Yes) पर्याय निवडा नाहीतर नो(No) निवडा
  6. सबमिट बटणावर क्लिक करा
  जबाबदार व्यक्तिची माहिती(Details of Responsible Person)फॉर्म येईल
  a.तुम्ही जर मालकाप्रमाणे(Is same as proprietor details) पर्याय निवडला तर तुम्हाला पुढील फॉर्म मिळेल.

  b. तुम्ही जर नवीन माहिती (New Details) पर्याय निवडला तर तुम्हाला पुढील फॉर्म मिळेल.

  1. जबाबदार व्यक्तिचा पत्ता (Responsible Person address)-जर जबाबदार व्यक्तिचा पत्ता आणि मालकाची माहिती सारखी असेल तर मालक माहिती (Proprietor Details) पर्याय निवडा नाहीतर नवीन माहिती (New Details) पर्याय निवडा आणि नविन पत्त्ता भरा.
  2. जबाबदार व्यक्तीचे पहिले नाव (Applicants First Name)-जबाबदार व्यक्तीचे पहिले नाव टाका तुम्ही स्पेशल चिन्हे . () आणि ३० शब्द वापरू शकता
  3. जबाबदार व्यक्तीचे मधले नाव (Applicants Middle Name)-जबाबदार व्यक्तीचे मधले नाव टाका तुम्ही स्पेशल चिन्हे . () आणि ३० शब्द वापरू शकता
  4. जबाबदार व्यक्तीचे शेवटचे नाव (Applicants Last Name)-जबाबदार व्यक्तीचे शेवटचे नाव टाका तुम्ही स्पेशल चिन्हे . () आणि ३० शब्द वापरू शकता
  5. जबाबदार व्यक्तीचे वय (Applicants Age)-जबाबदार व्यक्तीचे वय टाका आणि तो क्रमांक च असावा.
  6. जबाबदार व्यक्तीचे शिक्षण (Applicants Qualification)-जबाबदार व्यक्तीचे शिक्षण टाका तुम्ही स्पेशल चिन्हे . () आणि ५० शब्द वापरू शकता
  7. जबाबदार व्यक्तीचे पद (Applicants Designation)-जबाबदार व्यक्तीचे पद टाका ५० शब्द वापरू शकता
  8. रिजोलुशन क्रमांक (Resolution No)- रिजोलुशन क्रमांक टाका तुम्ही नबर,शब्द टाकू शकता
  9. रिजोलुशन तारीख (Resolution Date)- रिजोलुशन तारीख टाका तारीख हि (dd/mm/yyyy) दिलेल्या नमुन्याप्रमाणे टाका
  10. जबाबदार व्यक्तिचा पॅन क्रमांक (Responsible Person PAN No)- जबाबदार व्यक्तिचा पॅन क्रमांक टाका तुम्ही ३० अक्षरापर्यंत आणि नंबर टाकू शकता
  11. जबाबदार व्यक्तिचा युआडी क्रमांक(Responsible Person UID No) - जबाबदार व्यक्तिचा युआडी क्रमांक टाका तुम्ही ३० अक्षरापर्यंत आणि नंबर टाकू शकता
  12. मोबाईल(Mobile No)-मोबाईल क्रमांक टाका (१० अकी )
  13. इमेल (Email)-email टाका i.e.ex@gmail.com
  14. जबाबदार व्यक्तिचा पत्ता (Responsible Person Office address)-Responsible Person Office address आणि Firm address सेम असल तर , Firm Address निवडा आणि Manager Address सेम असेल तर , Manager Address निवडा नाहीतर new address भरा
  15. पत्ता (Address)-रस्त्याचे नाव किवा क्रमांक टाका तुम्ही शब्द,क्रमांक आणि विशेष चिन्हे :./\ \'_")(,- टाकू शकता पूर्ण पत्ता या रकान्यामध्ये टाकू नका
  16. राज्य (State)-तुमच्या फर्म/कंपनी/दुकान ऑफिसचे राज्य निवडा
  17. जिल्हा (District)-तुमच्या फर्म/कंपनी/दुकान ऑफिसचा जिल्हा निवडा
  18. तालुका (Taluka/block)-तुमच्या फर्म/कंपनी/दुकान ऑफिसचा तालुका निवडा
  19. गाव (City/Village)-तुमच्या तुमच्या फर्म/कंपनी/दुकान ऑफिसचे गाव लिहा
  20. पिन कोड (Pin code)-६ आकडी पिन कोड टाका
  21. जबाबदार व्यक्तिचा घरचा पत्ता(Responsible Person Residential address)-जबाबदार व्यक्तिचा घरचा पत्ता आणि फर्म पत्ता सेम असल तर , फर्म पत्ता (Firm Address) निवडा आणि (Manager Address)व्यवस्थापकाप्रमाणे सेम असेल तर ,व्यवस्थापक पत्ता (Manager Address) निवडा नाहीतर नवीन पत्ता (new address) भरा
  22. पत्ता (Address)-रस्त्याचे नाव किवा क्रमांक टाका तुम्ही शब्द,क्रमांक आणि विशेष चिन्हे :./\ \'_")(,- टाकू शकता पूर्ण पत्ता या रकान्यामध्ये टाकू नका
  23. राज्य (State)-तुमच्या फर्म/कंपनी/दुकान ऑफिसचे राज्य निवडा
  24. जिल्हा (District)-तुमच्या फर्म/कंपनी/दुकान ऑफिसचा जिल्हा निवडा
  25. तालुका (Taluka/block)-तुमच्या फर्म/कंपनी/दुकान ऑफिसचा तालुका निवडा
  26. गाव (City/Village)-तुमच्या तुमच्या फर्म/कंपनी/दुकान ऑफिसचे गाव लिहा
  27. पिन कोड (Pin code)-६ आकडी पिन कोड टाका
  28. तुम्हाला एकापेक्षा जास्त जबाबदार व्यक्ती टाकायच्या आहेत का?(Do you want to add more Responsible Person?)-जर तुम्हाला एकापेक्षा जास्त जबाबदार व्यक्ती टाकायच्या असतील तर येस(Yes) पर्याय निवडा नाहीतर नो(No) निवडा
  29. सबमिट बटणावर क्लिक करा


  16.पुढील फॉर्म इतर परवाना माहिती (Details of other license) असा दिसेल


  ->तुम्ही येस (yes) निवडल तर तुमचा फॉर्म बदल (modify) होईल आणि तुम्हाला त्याची माहिती टाकावी लागेल
  ->नाहीतर नो (no) निवडून सबमिट वर क्लिक करा
  17.
 • रक्कम माहिती(payment details) नावाचा फॉर्म मिळेल


 • डीडी क्रमांक,तारीख,कोणत्या बँकचा आहे आणि रक्कम टाका आणि सबमिट बटन वर क्लिक करा
 • 18.तुम्हाला कागदपत्राची यादी मिळेल


  19. तुम्हाला निश्चित अर्जदाराची माहिती मिळेल (conformation application details)


 • अर्जावरची माहिती निश्चित करा (Confirm your Application Details)- भरलेली सर्व माहिती चेक करा तुम्हाला माहिती बदलायची असेल तर (modify) बटनवर क्लिक करा किंवा नवीन भरायची असेल तर (add) बटनवर क्लिक करा आणि सबमिट बटनवर क्लिक करा
 • (confirm) बटनवर क्लिक करा

  ->तुम्हला निश्चित माहिती मिळेल दाखवल्याप्रमाणे


 • तुमचा अर्ज क्रमांक नोट करून ठेवा
 • अर्जाची प्रिंट काढायची असेल तर इथे क्लिक करा (click here to Print application form)-दिलेली माहिती निट वाचा आणि अर्जाची प्रिंट काढायची असेल तर इथे क्लिक करा(click here to Print application form) लिंकवर क्लिक करा आणि प्रिंट घ्या