ना हरकत प्रमाणपत्रासाठी (NOC Certificate) अर्ज करा

1.ना हरकत प्रमाणपत्रवर(No Objection Certificate)क्लिक करा जे वेलकम पेजवर कीटकनाशकाच्याभागामध्ये आहे


 1. नवीन (New Comer)-जर तुमच्याकडे महाराष्ट्र सरकारने दिलेला (issue) परवाना असेल तर नो (No) वर क्लिक करा नाहीतर येस(Yes) वर क्लिक करा.
 2. फर्म/कंपनी/दुकान प्रकार (Firm/company/shop type)
   -कृपया खालीलपेकी एक निवडा:
  1. सरकारी(Government)
  2. सरकारच्या अधिपत्याखाली(Govt Undertaking)
  3. खाजगी(Private)
  4. सहकारी(Co Operative)
  5. कृषी सेवा केंद्र(Agro Service Center)
 3. परवान्याचा हेतू (Purpose of License)
   -कृपया खालीलपैकी परवान्याचा हेतू निवडा:
  1. कृषी (Agriculture)
  2. गृहस्थ (House Hold)
  3. कीटकनाशक (Pest Control)
  4. निर्बंधित(Restricted)
 4. विभाग (Category)-
  1. आपल्याकडे ४ पर्याय आहेत
  2. कंपनी(Company)
  3. एकत्र कुटुंब(Hindu Undivided Family)
  4. मालक(Proprietary)
  5. भागीदारी(Partnership)
 5. नाव (Name)-Company/firm/shop चे नाव लिहा तुम्ही ९९ अक्षरापर्यंत आणि विशेष चिन्हे टाकू शकता
फर्म/कंपनी/दुकान ऑफिस पत्ता (company/firm/shop Office Address)
 1. रजिस्टर ऑफिस पत्ता(Registered office Address)-रस्त्याचे नाव किवा क्रमांक टाका तुम्ही शब्द,क्रमांक आणि विशेष चिन्हे :./\ \'_")(,- टाकू शकता पूर्ण पत्ता या रकान्यामध्ये टाकू नका
 2. राज्य (State)-तुमच्या फर्म/कंपनी/दुकान ऑफिसचे राज्य निवडा
 3. जिल्हा (District)-तुमच्या फर्म/कंपनी/दुकान ऑफिसचा जिल्हा निवडा
 4. तालुका (Taluka/block)-तुमच्या फर्म/कंपनी/दुकान ऑफिसचा तालुका निवडा
 5. गाव (City/Village)-तुमच्या तुमच्या फर्म/कंपनी/दुकान ऑफिसचे गाव लिहा
 6. पिन कोड (Pin code)-६ आकडी पिन कोड टाका
 7. एसटीडी कोड (Std code)-१० आकडी प्रर्यंत एसटीडी कोड टाकू शकता
 8. दूरध्वनी क्रमांक (Phone No)-४४ आकडी प्रर्यंत दूरध्वनी क्रमांक टाकू शकता
 9. फॅक्स क्रमांक(Fax No)-४४ आकडी प्रर्यंत फॅक्स क्रमांक टाकू शकता
 10. मोबाईल क्रमांक(Mobile No)-१० आकडी क्रमांक टाका
 11. इमेल(Email)-इमेल टाका (i.e.ex@gmail.com)
 12. वॅट क्रमांक (VAT No)-तुमचा फर्म/कंपनी/दुकान वॅट क्रमांक टाका तुम्ही ३० अक्षरापर्यंत आणि क्रमांक टाकू शकता
 13. टॅन क्रमांक(TAN No)-तुमचा फर्म/कंपनी/दुकान टॅन क्रमांक टाका तुम्ही ३० अक्षरापर्यंत आणि क्रमांक टाकू शकता
 14. कंपनी रजिस्टर क्रमांक (Company Reg No)-तुमचा फर्म/कंपनी/दुकान कंपनी रजिस्टर क्रमांक टाका . तुम्ही ३० अक्षरापर्यंत आणि क्रमांक टाकू शकता
 15. पॅन क्रमांक-तुमचा फर्म/कंपनी/दुकान पॅन क्रमांक टाका . तुम्ही ३० अक्षरापर्यंत आणि क्रमांक टाकू शकता
अर्जदाराची माहिती (Applicant Information)
 1. अर्जदाराचे पहिले नाव (Applicants First Name)-अर्जदाराचे पहिले नाव टाका तुम्ही स्पेशल चिन्हे . () आणि ३० शब्द वापरू शकता
 2. अर्जदाराचे मधले नाव (Applicants Middle Name)-अर्जदाराचे मधले नाव टाका तुम्ही स्पेशल चिन्हे . () आणि ३० शब्द वापरू शकता
 3. अर्जदाराचे शेवटचे नाव (Applicants Last Name)-अर्जदाराचे शेवटचे नाव टाका तुम्ही स्पेशल चिन्हे . () आणि ३० शब्द वापरू शकता
 4. अर्जदाराचे वय (Applicants Age)-अर्जदाराचे वय टाका आणि तो क्रमांक च असावा.
 5. अर्जदाराचे शिक्षण (Applicants Qualification)-अर्जदाराचे शिक्षण टाका तुम्ही स्पेशल चिन्हे . () आणि ५० शब्द वापरू शकता
 6. अर्जदाराचे पद (Applicants Designation)-अर्जदाराचे पद टाका ५० शब्द वापरू शकता
 7. अर्जदाराचा पॅन क्रमांक (Applicants PAN No)-अर्जदाराचा पॅन क्रमांक टाका तुम्ही ३० अक्षरापर्यंत आणि क्रमांक टाकू शकता
 8. अर्जदाराचा युआयडी क्रमांक (Applicants UID No)-अर्जदाराचा युआयडी क्रमांक टाका तुम्ही ३० अक्षरापर्यंत आणि क्रमांक टाकू शकता
 9. Same as Company Address-जर Applicant चा पत्ता आणि कंपनी चा सेम असेल तर , Same as Company Address निवडा . नाहीतर new address निवडा आणि भरा.
 10. राज्य (State)-तुमच्या फर्म/कंपनी/दुकान ऑफिसचे राज्य निवडा
 11. जिल्हा (District)-तुमच्या फर्म/कंपनी/दुकान ऑफिसचा जिल्हा निवडा
 12. तालुका (Taluka/block)-तुमच्या फर्म/कंपनी/दुकान ऑफिसचा तालुका निवडा
 13. गाव (City/Village)-तुमच्या तुमच्या फर्म/कंपनी/दुकान ऑफिसचे गाव लिहा
 14. पिन कोड (Pin code)-६ आकडी पिन कोड टाका
 15. अधिकार (Authority)-Select Authority
 16. जिल्हा(District)-जिल्हा निवडा
 17. तुम्ही आधीपासूनचे युजर आहात ?(Are you existing User?)-तुम्ही आधीचे युजर असाल तर येस (Yes) निवडा नाहीतर नो(No)
 18. युजर नाव (User name)-युजरचे नाव टाका आणि त्यात शब्द,क्रमांक आणि _( underscore) आणि कमीत कमी ८ आणि जास्तीत जास्त १५ अक्षरे.
 19. पासवर्ड (Password)-पासवर्ड टाका आणि त्यात शब्द,क्रमांक आणि विशेष चिन्हे वापरू (A-Z,a-z,0-9,!@#$%^&*-_) शकता आणि कमीत कमी ८ आणि जास्तीत जास्त १५ अक्षरे.
 20. निश्चित पासवर्ड (Confirm Password)-निश्चित पासवर्ड टाका
 21. (Security Code)-वरील दिलेल्या बॉक्स मधला कोड टाका आणि सबमिट बटन क्लिक करा.
2.तुम्ही नवीन कंपनीची उत्पादन जागा (Place of Manufacturing for New Factory(POM))फॉर्मवर येताल


 1. उत्पादन जागेचा पत्ता (Manufacturing Premises address) -जर उत्पादनाचा पत्ता आणि रजिस्टर ऑफिस पत्ता सेम असेल तर (Same as registered office Address) हा पर्याय निवडा नाहीतर (new address) पर्याय निवडा आणि नवीन पत्ता भरा
 2. पत्ता (Address)-रस्त्याचे नाव किवा क्रमांक टाका तुम्ही शब्द,क्रमांक आणि विशेष चिन्हे :./\ \'_")(,- टाकू शकता पूर्ण पत्ता या रकान्यामध्ये टाकू नका
 3. राज्य (State)-तुमच्या फर्म/कंपनी/दुकान ऑफिसचे राज्य निवडा
 4. जिल्हा (District)-तुमच्या फर्म/कंपनी/दुकान ऑफिसचा जिल्हा निवडा
 5. तालुका (Taluka/block)-तुमच्या फर्म/कंपनी/दुकान ऑफिसचा तालुका निवडा
 6. गाव (City/Village)-तुमच्या तुमच्या फर्म/कंपनी/दुकान ऑफिसचे गाव लिहा
 7. पिन कोड (Pin code)-६ आकडी पिन कोड टाका
 8. एसटीडी कोड (Std code)-१० आकडी प्रर्यंत एसटीडी कोड टाकू शकता
 9. दूरध्वनी क्रमांक (Phone No)-४४ आकडी प्रर्यंत दूरध्वनी क्रमांक टाकू शकता
 10. फॅक्स क्रमांक(Fax No)-४४ आकडी प्रर्यंत फॅक्स क्रमांक टाकू शकता
 11. 3.तुम्हला इमपिसिबी आणि डीआयसी माहिती (Details of MPCB and DIC Certificate for new factory) फॉर्म दिसेल


  1. इमपिसिबी अनुमति क्रमांक(MPCB Consent to operate No)-इमपिसिबी क्रमांक टाका, इमपिसिबी क्रमांकामध्ये शब्द ,क्रमांक आणि विशेष चिन्हे ().,/- आणि ५० अक्षरापर्यंत असावा
  2. इमपिसिबी अनुमति तारीख(MPCB Consent Date)-इमपिसिबी अनुमति तारीख टाका तारीख हि (dd/mm/yyyy) दिलेल्या नमुन्याप्रमाणे टाका
  3. इमपिसिबी अनुमति वैधता(MPCB Consent valid up to)-इमपिसिबी अनुमति वैधता तारीख टाका तारीख हि (dd/mm/yyyy) दिलेल्या नमुन्याप्रमाणे टाका
  4. डीआयसी क्रमांक(DIC No)-डीआयसी क्रमांक टाका, शब्द ,क्रमांक आणि विशेष चिन्हे ().,/- आणि ५० अक्षरापर्यंत असावा
  5. दिलेली तारीख(Date of Issue)-दिलेली तारीख टाका तारीख हि (dd/mm/yyyy) दिलेल्या नमुन्याप्रमाणे टाका
  6. वैधता तारीख (Validity Date)-वैधता तारीख टाका तारीख हि (dd/mm/yyyy) दिलेल्या नमुन्याप्रमाणे टाका
  4.तुम्हाला कीटकनाशके उत्पादन माहिती (details of insecticide to be manfactured) फॉर्म मिळेल


  1. तांत्रिक नाव (Technical Name) -तांत्रिक नाव टाका ५० शब्द वापरू शकता
  2. ट्रेडचे नाव (Trade Name)-ट्रेडचे नाव टाका शब्द,क्रमांक आणि विशेष चिन्हे वापरू (!@#$%^&*-_) शकता(९९ अक्षरापर्यंत )
  3. (Formulation Type)-Formulationचा चा प्रकार टाका १० शब्द वापरू शकता
  4. (ai%) -aiचे टक्केवारी टाका आणि तो क्रमांक असावा
  5. (RC No)-RC No टाका , शब्द,क्रमांक आणि विशेष चिन्हे वापरू (,)( ./-) शकता(९९ अक्षरापर्यंत )
  6. आरसी तारीख (RCdate)-आरसी तारीख टाका तारीख हि (dd/mm/yyyy) दिलेल्या नमुन्याप्रमाणे टाका
  7. विभाग (Under Section)-विभाग निवडा
  8. वैधता(Validity Date)-वैधता तारीख टाका तारीख हि (dd/mm/yyyy) दिलेल्या नमुन्याप्रमाणे टाका
  9. तुम्हाला एकापेक्षा जास्त कीटकनाशके टाकयचे आहेत का? (Do you want to add more Insecticides?)-जर तुम्हाला एकापेक्षा जास्त कीटकनाशके टाकयचे असतील तर येस (Yes) पर्याय निवडा नाहीतर नो (No) निवडा
  5.

  तुम्हाला इतर कीटकनाशके परवाना माहिती (Details of Other insecticide license) फॉर्म दिसेल  (Do you have other insecticide License?)-जर तुमच्याकडे जास्त परवाना असेल तर येस (yes) वर क्लिक करा नाहीतर नो(No) वर क्लिक करा आणि सबमिट बटणावर क्लिक करा जर येस (Yes) वर क्लिक केल तर पुढील फॉर्म दिसेल 12. परवान्याचे नाव,क्रमांक,वैधता,अधिकार टाका आणि सबमिट बटनवर क्लिक करा
 13. जर नो (No) वर क्लिक केल तर पुढील फॉर्म दिसेल


 14. सबमिट बटनवर क्लिक करा पुढील फॉर्म दिसेल


 15. जी कागदपत्रे अर्जबरोबर सबमिट करायची आहेत ती निवडा आणि सबमिट बटन वर क्लिक करा.
 16. तुम्हाला निश्चित अर्जदाराची माहिती मिळेल (conformation application details)


 17. अर्जावरची माहिती निश्चित करा (Confirm your Application Details)- भरलेली सर्व माहिती चेक करा तुम्हाला माहिती बदलायची असेल तर (modify) बटनवर क्लिक करा किंवा नवीन भरायची असेल तर (add) बटनवर क्लिक करा आणि सबमिट बटनवर क्लिक करा
 18. (confirm) बटनवर क्लिक करा 19. तुमचा अर्ज क्रमांक नोट करून ठेवा