रजिस्टर कसे करायचे?

(जर तुम्हाला माहिती किंवा नूतनीकरण आणि सुधारणा ला अर्ज करायचा असेल तर रजिस्ट्रेशन हे अनिवार्य आहे)
 1. रजिस्टर बटन वर क्लिक करा जे वेलकम पेजवर सभासदभागामध्ये आहे

 2. तुम्हाला रजिस्ट्रेशन फॉर्म मिळेल


 3. ईमेल किंवा मोबाईल नंबर अनिवार्य आहे
 4. परवाना नंबर(License No)-परवाना नंबर टाका आणि त्यामध्ये शब्द,नंबर,/ पाहिजेत
 5. परवाना प्रकार(License Type)-परवाना प्रकार निवडा
 6. परवाना कशाचा आहे (License For)-परवाना कशाच आहे ते निवडा
 7. अधिकार (Authority)-अधिकार निवडा
 8. जिल्हा(District)-जिल्हा निवडा
 9. अटी आणि नियम(Terms and Conditions)-अटी आणि नियमच्या समोरील रकान्यात क्लिक करा
 10. सुरक्षा कोड (Security code)-दिलेला सुरक्षा कोड टाका
 11. सबमिट बटन वर क्लिक करा


इथे तुम्ही रजिस्ट्रेशनसाठी केलेली विनंती रेकॉर्ड होईल